पासवर्ड लांब ठेवा
किमान 12 ते 16+ अक्षरे ठेवा.
एक वाक्य/फ्रेज वापरा (लक्षात ठेवायला सोपं)
उदाहरण आयडिया: MajhaChahaGaram@7pm!
वेगवेगळे पासवर्ड ठेवा
Email, hosting आणि सोशल अकाउंटसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा.
2-step verification (2FA) ऑन करा
जिथे 2FA मिळेल तिथे ऑन करा.
← Tech Tips कडे परत